कार्यक्रमाची रुपरेषा

भीमाशंकर करंडक ही ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेली अंतर महाविद्यालयीन संस्कृतिक स्पर्धा आहे.
एकांकिका स्पर्धा, एकपात्री अभिनय, समूहनृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन, स्वरचित काव्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात.
भीमाशंकर करंडक 2024 ची महाअंतिम फेरी 17 फेब्रुवारी रोजी पार पडली. विजेते बी.डी. काळे महाविद्यालय घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. उपविजेते कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे.

विजेतेंची यादी

 2013 चे विजेते = शासकीय अभि. कॉलेज, अवसरी, ता. आंबेगाव

 2014 चे विजेते = पी. के. टेक्नीकल कॉलेज, चाकण, ता. खेड

 2015 चे विजेते =अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर, ता. आंबेगाव

 2016 चे विजेते = जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कुरण, ता. जुन्नर

 2018 चे विजेते = शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी खुर्द ता. आंबेगाव

 2019 चे विजेते =विशाल जुन्नर कॉलेज ऑफ फार्मसी, आळे, ता. जुन्नर

 2020 चे विजेते =अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर तालुका आंबेगाव.

 2023 चे विजेते = हुतात्मा राजगुरू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजगुरुनगर,ता. खेड

 2024 चे विजेते =बी.डी.काळे कॉलेज घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे

आमच्याबद्दल माहिती

  • भीमाशंकर करंडक - पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा अंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव

" भीमाशंकर करंडक - युवक महोत्सव "

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा युवकप्रिय युवक महोत्सव ...
सळसळत्या तरुणाईचा जोश जल्लोष आणि उत्साह !!!

डी जी फाउंडेशन, पराग मिल्क फूड्स लि. व भीमाशंकर सह. सर्व. का. लि. आयोजित भीमाशंकर करंडक हा आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव मंचर (पुणे) येथे दर वर्षी आयोजित केला जात असून भीमाशंकर करंडक नावाने ओळखला जातो.
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. दिलीपराव वळसे पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका मा. पूर्वाताई वळसे पाटील  यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणाना वाव देण्यासा Read More

आमच्या पोस्ट

भीमाशंकर करंडक युवक महोत्सव

भीमाशंकर करंडक युवक महोत्सव